

LAMION
Product Description
KARYON LAMION Packaging - 250 ml, 500 ml, 1 litre Lamion विषयी जाणून घेऊ या !!! • सिलिकॉन वर केलेला अभ्यास दर्शविते की हे वनस्पतीची वाढ आणि उत्पन्न वाढवते. ते कीटक आणि बुरशीच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची वनस्पतींची क्षमता वाढवण्यासाठी देखील ओळखले जातात. • लॅमियनचे पानावर फवारणीनंतर ते देठ, पाने आणि कोंबांच्या पृष्ठभागावर पूर्णपणे पसरते व एक थर निर्माण करते. कीटक आणि बुरशीच्या हल्ल्यां पासून हे झाडाचे संरक्षण करण्यास मदत करते, ही थर पानांमधून होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास देखील मदत करते त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत याचा वापर के ला जाऊ शकतो. • लॅमियन पिकावर हवामानाचा ताण कमी करते. हे सर्व वनस्पतींमध्येप्रकाशसंश्लेषण सुधारते आणि ब्रिक्स वाढवते. हे परागकण प्रजनन क्षमता सुधारून पुनरुत्पादन वाढवते आणि वनस्पतीला जैविक आणि अजैविक घटकांना अधिक प्रतिरोधक बनविण्यास मदत करते. Lamion फायदे • लॅमिऑन हे आपले सिलीकॉन बेस आहे. ते वनस्पतीला डायरेकट उपलब्ध होते. • जैविक, अजैविक ताणापासून पिकाचे संरक्षण होण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. • उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात जास्त उन्हापासून, जास्त. थंडीपासून, जास्त पावसापासून संरक्षण होण्यास मदत होते. थोडक्यात पिकाला कवच तयार होण्यास मदत होते. • प्रकाश संश्लेषण क्रिया वाढण्यास मदत होते. *T&C Applied ...Read More